Devendra Fadnavis : ''नागपूरमधील हिंसाचार नियोजित कट, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही'', देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत निवेदन

Nagpur Violence : याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी नागपूरमधील हिंसाचाराची सविस्तर माहिती दिली.
Devendra fadnavis
Devendra fadnavisesakal
Updated on

CM Devendra Fadnavis Addresses Nagpur Violence in Legislative Assembly : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादातून नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. यावेळी महाल परिसरात समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. तसेच यावेळी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले आहेत. या हिंसाचारात पाच पोलीस अधिकारी जखमी झाले असून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com