Sharad Pawar: जयंत पाटलांनी घेतली 'या' नेत्याची भेट, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या!

Ncp Sharad Pawar Jayanta Patil : पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते शिवाजीराव दहिते, तरूण उद्योजक सचिन दहिते यांच्या निवासस्थानी भेट दिली.
Sharad Pawar: जयंत पाटलांनी घेतली 'या' नेत्याची भेट, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या!
Updated on

Latest Dhule News: शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे नुकतेच दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते शिवाजीराव दहिते यांच्या निवासस्थानी भेट दिली.

तेव्हा या मान्यवरांचे उद्योजक सचिन दहिते यांनी स्वागत केले. उद्योजक दहिते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असतानाच तुतारी फुंकणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगत आणणारी ठरली आहे. त्यात या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com