Latest Marathi News Live Update
esakal
मुंबईतील अंधेरी पश्चिम, ओशिवरा येथील माहेश्वरी भवनाच्या गच्चीवर अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्याचे काम सुरू असताना, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.