Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Latest News : लंडनहून मुंबईला परतताना एकनाथ शिंदे यांचा मोबाईल ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच राहिला. घरी पोहोचल्यानंतर फोन शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ झाली.
Eknath Shinde Mobile Latest News

Eknath Shinde Mobile Latest News

esakal

Updated on

Eknath Shinde Mumbai Airport : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौरा आटोपून रविवारी पहाटे मुंबईत परतले. ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून मुंबईत दाखल झाल्यानंतर घरी पोहोचल्यावर त्यांचा मोबाइल विमानातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेला माहिती देत मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com