Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Shrikant Shinde Union Cabinet : सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले. यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde Delhi Visit shiv sena

Eknath Shinde Delhi Visit shiv sena

esakal

Updated on

Eknath Shinde Supreme Court Hearing : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अनुपस्थित राहिले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com