Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

Shiv Sena contact heads appointment: महाराष्ट्रात आपल्या संघटनेचा विस्तार करत असलेल्या शिवसेनेने नवीन विभागीय संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
Shiv Sena contact heads appointment

Shiv Sena contact heads appointment

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणावरील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील संघटनेचा विस्तार करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाने राज्यात नवीन विभागीय संपर्क प्रमुख आणि सह-संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. या संघटनात्मक विस्तारात पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com