
Maharashtra Politics Live Updates: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा हवा असून यासाठी ते सकारात्मक आहेत. अशावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील असं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळाला.