Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात वीजदर १० ते १४% ने कमी होणार; नवे दर कधी लागू करणार?

Maharashtra electricity tariff: महाराष्ट्रामध्ये १ एप्रिलपासून विजेच्या दरात १० ते १४ टक्क्यांनी कपात केली जाईल. सर्व टप्प्यांवरील या कपातीमुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.
Electricity Rate Fall

Electricity Rate Fall

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील उन्हाळ्याच्या हंगामात सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये १० ते १४ टक्क्यांची कपात लागू होणार असून, यामुळे ग्राहकांच्या मासिक खर्चात घट होईल. नवीन दरांनुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमध्ये (slabs) दरकपात करण्यात आली आहे. ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठीचा दर ₹४.७६ वरून कमी करून ₹४.३० करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com