

FDA Action On counterfeit paneer
ESakal
मुंबई : राज्यात रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार करणाऱ्यांविरोधात अन्न औषध प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून, प्रस्तावित कायद्यात कडक शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात येणार आहे.