Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या विरोधात 'आप' कडून जंतर-मंतर परिसरात आंदोलन

देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

Delhi Live : निवडणूक आयोगाच्या विरोधात 'आप' कडून जंतर-मंतर परिसरात आंदोलन

निवडणूक आयोगाच्या विरोधात 'आप' (AAP) पक्षाकडून जंतर-मंतर परिसरात आंदोलन केले जात असताना, पोलीस तेथे सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींनी आज निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com