Gopichand Padalkar: पडळकरांना निलम गोऱ्हेंनी केली शिक्षा; सभागृहात नेमकं काय घडलं? जाणून घ्या

विधानपरिषदेत बुधवारी दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
Padalkar_Gorhe
Padalkar_Gorhe

मुंबई : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिक्षेचा बडगा उगारला आहे. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं चिडलेल्या गोऱ्हेंनी पडळकरांना मार्शल बोलावून सभागृहाबाहेर काढावं लागेल अशा शब्दांत संताप व्यक्त केला. तसेच एक शिक्षाही सुनावली. (Gopichand Padalkar was punished by Neelam Gorhe at Vidhan Parishad)

Padalkar_Gorhe
PM Modi: "भारत जगात 'टॉप 3' मध्ये असेल याची गॅरंटी"; तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत PM मोदींनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग

पडळकर यांच्या सभागृहातील वर्तणुकीवरुन नीलम गोऱ्हे बुधवारी चांगल्याच भडकलेल्या पहायला मिळाल्या. दोघांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध पहायला मिळालं. चिडलेल्या गोऱ्हेंनी मार्शल बोलावून पडळकरांना बाहेर काढावे लागेल, असं सांगत पडळकरांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल उद्या सभागृहात बोलू न देण्याची शिक्षा ठोठावली. (Latest Marathi News)

Padalkar_Gorhe
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग येणार का? सरकारचा अधिवेशनात मोठा खुलासा

सभापतींचा रुद्रावतार पाहत गोपिचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, तरीही त्यांची शिक्षा कायम राहणार आहे. निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त करत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी ताकीद सर्व सदस्यांना दिली. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com