

Cabinet Meeting Decision on Education
ESakal
पांडुरंग म्हस्के
मुंबई : शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींपेक्षा अधिक खर्च करण्यास जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या (डीपीडीसी) खर्चातून मान्यता देण्यात यावी, अशा सूचना मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या आहेत. या संदर्भात कॉक्रोच जनता पक्षाने सरकारकडे केलेल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.