
Maharashtra CM Devendra Fadnavis
मुंबई - अनुसूचित जमातीची खोटी प्रमाणपत्रे मिळवून तब्बल १२,५०० जणांनी शासकीय नोकऱ्या लाटल्याचा प्रकार घडला. तसेच या सर्वांना सूट देऊन अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. मात्र या रिक्त जागा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकार भरायला तयार नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.