
Gram Panchayat Awards Marathi News : ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा चांगलाच डंका वाजतोय. राज्यातील सहा ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. पंचायत राज पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं उव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळं राज्य शासनाचा गौरव केला जाणार आहे.