राज्यात येत्या काही तासांत 'या' भागात पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update Maharashtra Rain Update
या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.. #Sakal #Rain #News

राज्यात पावसाला सुरुवात, कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात 'अलर्ट'

बंगालच्या उपसागरात तयार झालेला 'असानी' चक्रीवादळाचा (Cyclone Asani) प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये पहायला मिळला, तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

दरम्यान महाराष्ट्रात देखील वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Heavy Rain Alert In These District For Next Few Hours In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News
go to top