Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

Monsoon Update: हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती जारी केली आहे. यानुसार मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे.
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. परिणामी पावसाळी मोसमातही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच पाऊस नसल्यामुळे अनेक पिकं करपत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाच्या झळांपासून हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना हवामान विभागाने सुखावणारी बातमी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com