Maharashtra weather update : महाराष्ट्रात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पाऊस होणार?; कोकणात पुढचे दोन दिवस महत्वाचे

Maharashtra weather news : महाराष्ट्रात १४ ते २० मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकणातील पुढील दोन दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Maharashtra weather update heavy rainfall next week

Maharashtra weather update heavy rainfall next week

esakal

Updated on

IMD weather forecast : राज्यात पुढच्या आठवड्यात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पावसाळ्यासारखा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे तर हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jalgaon Weather News
Why is the monsoon delayed in Maharashtra?
Konkan region weather forecast today
Will Vidarbha receive heavy rainfall this week?
Marathi News Esakal
www.esakal.com