
उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर वैतागले
esakal
Maharashtra Politics : राज्यातील मतदार याद्यांमधील अनियमिततेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आज निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेचे नेते एकत्र आले.