गृह विभागाचा मोठा निर्णय; बऱ्याच IPS अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद आते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IPS Officer
IPS OfficerSakal
Updated on

गृह विभागामध्ये काही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी सदानंद आते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

या बदल्यांचा तपशील खालील प्रमाणे :

  • संजय दराडे - विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

  • अनिल कुंभारे - विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक

  • दिलीप सावंत - विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा

  • ज्ञानेश्वर चव्हाण - विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद

  • एस एन पुरे - विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे

  • डॉ. मनोज लोहिया - छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त 

  • डॉ.पंजाबराव उगले - अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे विभाग

  • डॉ.अभिनव देशमुख - दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्त

  • अनिल पारस्कर - अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग

  • एम रामकुमार - अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग

  • शशी कुमार मीना - अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई

  • प्रवीण पाटील - अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Strong opposition has erupted against the proposal to attach Mohol taluka to the Pandharpur Additional Collector Office.
Modi Cabinet Reshuffle: When Was the Last Major Overhaul? Will Senior Ministers Face the Axe?
 Inspector of Police
Police and Gram Panchayat tighten security at Talegaon Dhamdhere weekly market to curb mobile thefts and pickpocketing
Marathi News Esakal
www.esakal.com