Maharashtra Rain Alert : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात हाहाकार माजला होता. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशा पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभागाने (IMD Maharashtra Warning) पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.