Fuel Hike : आठवडाभरात तिसरी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहनचालक व सर्वसामान्यांच्या खिशाला चटका

आठ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग; प्रतिलिटर सुमारे पाच रुपयांनी वाढ, वाहनचालक आणि सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला मोठा फटका
Triple Hike in Eight Days: Fuel Prices Surge Again in May

Triple Hike in Eight Days: Fuel Prices Surge Again in May

esakal

Updated on

पुणे : वाहनचालकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. मे महिन्यात इंधनाच्या दरात आत्तापर्यंत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात ९०, पॉवर पेट्रोल ९० आणि डिझेलच्या दरात ९५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com