
Latest Marathi Live Update News
esakal
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जालना येथे पोलीस कवायत मैदानावर जालन्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला. यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदार जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह जिल्हा प्रशासनातले सर्व कर्मचारी उपस्थित होते.