India vs Pakistan Betting Controversy
esakal
Raut slams BJP, raises questions of match-fixing and national interest : रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यात आला असून या एका सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आज माधम्यांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकाही केली.