Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Mumbai-Sawantwadi Railway: भारतीय रेल्वेने मुंबई-सावंतवाडी दरम्यान दररोज धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला मंजुरी दिली आहे. यामुळे आता दररोज मुंबईहून कोकणात जाणं शक्य होणार आहे.
Mumbai-Sawantwadi Daily Express

Mumbai-Sawantwadi Daily Express

ESakal

Updated on

मुंबई : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने मुंबई-सावंतवाडी दरम्यान दररोज धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मंजुरी दिली आहे. या गाडीमुळे मुंबई महानगर क्षेत्र (MMR) आणि दक्षिण कोकण दरम्यान प्रवास करणारे पर्यटक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी आणि स्थानिक रहिवासी यांना फायदा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Konkan Railway Latest News
Konkan Railway Delay
konkan railway
Mumbai Sawantwadi Railway Express
Marathi News Esakal
www.esakal.com