आता थेट समुद्रतळ गाठता येणार! देशातील पहिली पाणबुडी महाराष्ट्रात सुरु करणार, कधी आणि कुठे? वाचा वैशिष्ट्ये

Maharashtra Submarine : देशातील पहिली पाणबुडी महाराष्ट्रात सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना समुद्रतळ गाठता येणार आहे.
Maharashtra Submarine service

Maharashtra Submarine service

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : सिंधुदुर्गच्या समुद्रतळातील विहंगम दृश्य पर्यटकांना लवकरच प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवता येणार आहे. पर्यटकांना थेट समुद्रतळापर्यंत घेऊन जाण्यासाठी देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या उभारणीस माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (एमडीएल) सुरुवात झाली आहे. २०२७ अखेरपर्यंत ही २४ आसनी पाणबुडी विकसित करण्याचे उद्दिष्ट असून, तिच्या संचालनासाठी आवश्यक तांत्रिक प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com