Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Raigad Live : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला असून माथेरान परिसरातही धुवांधार पाऊस सुरु आहे. दरम्यान माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com