

Jantar Mantar Season 2 Soon? CJP Founder Abhijeet Dipke Drops a Big Hint
ESakal
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, 'जंतर मंतर'चा दुसरा सीझन कधी सुरू होणार, यावर इन्स्टाग्रामवर अनेक लोक कमेंट करत होते. "मला त्यांना सांगायचे आहे की, 'जंतर मंतर'चा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे." मात्र यावेळी ते कोणत्या मुद्द्यावर आवाज उठवणार आहेत, हे दीपके यांनी स्पष्ट केले नाही. दुसऱ्या सीझनमध्ये काय असेल आणि त्यात कोणत्या समस्या हाताळल्या जातील, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यानंतर आता सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी यावर उघडपणे भाष्य केले आहे.