99.9 पर्सेंटाईल मिळवणाऱ्या JEE Mainच्या टॉपरला पुन्हा द्यायची परीक्षा, म्हणाला..

चिन्मय 21 जुलैपासून होणाऱ्या जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा देणार आहे
JEE Main 2022 Result
JEE Main 2022 Resultsakal

JEE Main 2022 Result: मुंबईच्या चिन्मय मूरजानी याने JEE Main 2022 परिक्षेत टॉपर्समधलं एक नाव. त्याने परीक्षेत 99.956 टक्केवारी मिळवली. पण आश्चर्याचं म्हणजे त्याला त्याच्या मिळालेल्या टक्केवारीमध्ये समाधान नाही आणि तो पुन्हा जेईई मेन परीक्षा देऊ इच्छितो. चिन्मय 21 जुलैपासून होणाऱ्या जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा देणार आहे. (jee main 2022 exam topper chinmay moorjani want to appear re exam for improving his score)

JEE Main 2022 Result
"आदित्य तुझं वय काय, तू आमदारांना बोलतो काय?" रामदास कदमांचा संताप

चिन्मयची 10वी ची बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्याने जेईई मेनची तया सुरू केली होती. त्याला इंजीनियरिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला जेईई एडवांस क्लियर करुन देशामधील टॉपच्या आईआईटीमध्ये त्याला जागा मिळवायची आहे.

JEE Main 2022 Result
राहुल शेवाळेंवर अत्याचाराचा आरोप; महिलेने थेट CM शिंदेंनाच पत्र लिहिलं!

चिन्मयने परीक्षेसाठी तयारी करताना डिटेल्ड नोट्स बनविले आहे आणि स्टटी मटेरीअलपण पुर्ण केलाय. सोबतच त्याने ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पण सोडवल्या आणि प्रत्येक आठवड्याला दोन ते तीन मॉक टेस्ट दिल्या. याशिवाय त्याने कोचिंग क्लासमधील डाउट सॉल्विंग सत्रातही त्याने भाग घेतला.

JEE Main 2022 Result
आईसाठी मदत मागायच्या बहाण्याने चार महिला आमदारांना फसवलं

चिन्मयचे वडिल आर्किटेक्ट आहे तर आई गृहिणी आहे. त्याला एक लहान बहिण आहे. ती 8व्या वर्गात आहे. चिन्मयने 10वी आणि 12वी चे शिक्षण सीबीएसई बोर्डमधून पुर्ण केले. संबद्धित रेयान इंटरनेशनल स्कूल मध्ये त्याने शिक्षण घेतलं. 10वी मध्ये त्याला 98% मार्क्स मिळाले होते तर बारावीच्या निकालाची तो सध्या पाहतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com