Konkan Railway: २८ कोकण रेल्वे बंद, रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करा, कोकणवासीयांचा आक्रमक पवित्रा

Ratnagiri-Dadar Railway: मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील तब्बल २८ गाड्या बंद केल्या आहेत. यामुळे कोकणवासीयांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला असून रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी केली आहे.
Konkan Railway

Konkan Railway

ESakal

Updated on

रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी 'रत्नागिरी-दादर पॅसेंजर' रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आता कोकणवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीसाठी शनिवारी (ता. ४) कोकणातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची 'शिवसेना भवन' येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com