Indian Railway: कोल्हापूर-गोंदिया प्रवास होणार अधिक सुकर, महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल

Maharashtra Express: कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. यामुळे रेल्वेला गती मिळणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
Maharashtra express kolhapur-gondia
Maharashtra express kolhapur-gondiaESakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे नाशिक, मनमाड, येवल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील या मार्गावर छोट्या स्टेशनवरून बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com