लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

ईकेवायसीमुळे जवळपास ७१ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या गेल्या.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसीसाठी मंगळवारी अखेरचा दिवस आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

esakal

Updated on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नवीन आर्थिक वर्षात एक कोटी ७६ लाख ५ हजार ८७६ झाली आहे. लाभार्थ्यांची ही संख्या थेट दोन कोटी ४७ लाखांवरून थेट एक कोटी ७६ लाख झाल्याने जवळपास ७१ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या गेल्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसीसाठी मंगळवारी अखेरचा दिवस आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com