

Ladki Bahin Yojana
ESakal
अमरावती : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही अटी असून अनेक ठिकाणहून या अटींचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे.