Maharashtra Govt to Recover ₹15 Crore
esakal
Ladki Bahin Yojana update: गेल्या वर्षीपासून राज्य सरकराने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंर्गत महिलांना प्रति महिना १५०० रुपये दिले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा या मागचा उद्देश आहे. मात्र, अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आता पुढे आलं आहे.