

Verification drive under Ladki Bahin Yojana leads to removal of 92 lakh beneficiaries due to eKYC failure
esakal
लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेतून आतापर्यंत ९२ लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.पडताळणी प्रक्रियेनंतर दर दहापैकी सुमारे चार लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले. एकूण ९२ लाखांहून अधिक महिलांची नावे या योजनेच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.