Ladki Bahin Yojana 3,000 Installment News
esakal
Ladki Bahin Yojana August 2026 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलीये. ऑगस्ट २०२६ महिन्याच्या आर्थिक लाभासाठी निधी वितरणाला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली (Ladki Bahin Yojana ₹3,000 Installment News) आहे. त्यामुळे ऑगस्टचा रखडलेला हप्ता मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे.