When will Ladki Bahin August installment be credited : लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल, याची वाट महिला पाहत आहेत. यासंदर्भात सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.