Ladki Bahin Yojana August Installment
esakal
Good news for Ladki Bahin Yojana beneficiaries : गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींचा ऑगस्टचा हप्ता कधी येईल याकडे सर्वाचं लागलं होतं. संपूर्ण महिला गेला तरी ऑगस्ट महिन्याची पैसे खात्यात जमा झाले नव्हते, त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही, असा संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.