
Ladki Bahin Yojana Maharashtra government scheme
esakal
‘लाडकी बहीण योजना’ आता eKYC च्या कचाट्यात अडकली आहे. रात्रभर जागून लाडक्या बहिणी eKYC करत आहेत. मात्र OTP एररची अडचण अजूनही मिटलेली नाही. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणीवर काम सुरू असल्याचे सांगितले आहे.