Ladki Bahin Yojana : 'हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही'; असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही? याचा नेमका अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: Aadhaar Not in e-KYC List? : अनेकांना ईकेवायसी करताना 'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही', असं मेसेज येतो आहे. त्यामुळे महिलांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Ladki Bahin Yojana: Aadhaar Not in e-KYC List?

Ladki Bahin Yojana: Aadhaar Not in e-KYC List?

esakal

Updated on

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी पुन्हा एकदा सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने परिपत्रक काढत यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र, अनेकांना ईकेवायसी करताना 'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही', असं मेसेज येतो आहे. त्यामुळे महिलांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com