Ladki Bahin
sakal
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई केवायसी न केल्यानं गेल्या महिन्यात हफ्ता मिळू शकलेला नाही. आता त्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ई केवायसी करताना काही कारणास्तव चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी पडताळणी करावी. अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी प्रत्यक्ष करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.