Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अन् भेट; जाणून घ्या सविस्तर

Chief Minister announced a new program: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on: 

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांना आता मुख्यमंत्री भेटी देणार आहेत. उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

cm eknath shinde
Haryana Election: निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीचे वाजले तीन तेरा? काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपनं जाहीर केली 20 उमेदवारांची यादी
Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana latest update
Ladki Bahin Yojana latest news
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Ladki Bahin Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com