Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Ladki Bahin Yojana February And March Installment Date Announced : अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधीच्या निधीची घोषणा केली आहे. अशावेळी फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा लाभ एकाचवेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

esakal

Updated on

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कधी मिळणार त्याची तारीखही समोर आली आहे. पण याबरोबरच काही महिलांचे लाभही बंद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com