Ladki Bahin Yojana Update
esakal
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात शेवटचा हप्ता मिळाला होता. मात्र, आता तीन महिने उलटून गेले आहेत. पण पुढचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे मार्च एप्रिल आणि मे महिन्यांचं हप्त्याचं काय? असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. याबाबतच पुढच्या काही तासांत मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे.