Ladki Bahin Yojana latest update
esakal
Ladki Bahin Yojana July Installment : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.