Ladki Bahin Yojana : कुंपणानेच शेत खाल्लं ! २ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहिण'चा लाभ, लाखोंचा पगार तरीही मोह सुटेना

Ladki Bahin Yojana : तब्बल १ लाख ६० हजांरापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल २ हजारांहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले.
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. १५०० रुपयांवरुन २१०० रुपये हप्ता कधी मिळणार ते अपात्र कोण-कोण होणार याबाबत नेहमी चर्चा सुरु असते. पडताळणीमध्ये लाखो अपात्र महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे, मात्र आता पडताळणीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, ६व्या व ७ व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही सरकारी महिला कर्मचाऱ्यांना या योजनेचा मोह सुटलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com