

Ladki Bahin Yojana
esakal
Impact of Verification on Total Beneficiary Count in Nashik : राज्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १६ जूनपासून मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असतानाच, नाशिक जिल्ह्यात पात्रतेच्या तपासणीत मोठा घोटाळा समोर आला आहे. प्रशासनाने केलेल्या सखोल पडताळणीत सुमारे दीड लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांना योजनेचा आर्थिक लाभ थांबवण्यात आला आहे.