

Maharashtra Women and Child Development Minister Aditi Tatkare announced that October installment payments under the Ladki Bahin Yojana will start crediting from November 4, 2024. Beneficiaries must complete E-KYC by November 19.
esakal
Summary
योजनेत ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे सर्व लाभार्थ्यांसाठी बंधनकारक आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आल्याने यावेळचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते, पण आता याची प्रतिक्षा संपली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून ( ४ नोव्हेंबर) लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर माहिती दिली आहे.