Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. डिसेंबर २०२५ पासून काही महिलांचे ३–४ हप्ते e-KYC त्रुटींमुळे रखडले आहेत. दुरुस्तीसाठी सरकारने ३१ मार्च पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
Ladki Bahin Yojana update

Beneficiary women checking Ladki Bahin Yojana payment status and e-KYC update details on the official Maharashtra government portal.

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जानेवारीचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर २०२५ पासून पैसे रखडले आहेत. हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका, जसे की चुकीचे पर्याय निवडणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थींचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com