Ladki Bahin Yojana September Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! सप्टेंबरचे पैसे कधी जमा होणार? जाणून घ्या संभाव्य तारीख

Ladki Bahin Yojana September Installment Latest Update : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. २५ ऑक्टोबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे ३,००० रुपये एकत्र मिळण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana September Installment Update 2026

Ladki Bahin Yojana September Installment Update 2026

esakal

Updated on: 

Ladki Bahin Yojana September Installment Update : राज्य सरकारकडून महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये प्रतीक्षा वाढली आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा संपल्यानंतरही पैसे खात्यात न आल्याने आता हा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana September Installment Update
Ladki Bahin Yojana ₹1500 September installment latest update
Ladki Bahin Yojana September installment latest update
Marathi News Esakal
www.esakal.com