Ladki Bahin Yojana September installment date 2026
esakal
Ladki Bahin Yojana October installment latest news : राज्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे लक्ष आता पुढील हप्त्याकडे लागले आहे. सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार, तसेच ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. दसऱ्यापूर्वी पैसे मिळणार की दिवाळीच्या आधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये खात्यात जमा (Ladki Bahin Yojana next installment date 2026) होणार, याबाबत चर्चा सुरूये.